Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Inviting Ideas for Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 26th April 2026

Inviting Ideas for Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 26th April 2026
Start Date :
Apr 08, 2026
Last Date :
Apr 24, 2026
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

Hon'ble PM Narendra Modi looks forward to sharing his thoughts on themes and issues that matter to you. Prime Minister invites you to share your ideas on topics he should address ...

Hon'ble PM Narendra Modi looks forward to sharing his thoughts on themes and issues that matter to you. Prime Minister invites you to share your ideas on topics he should address on the 133rd Episode of Mann Ki Baat.

Send us your suggestions on the themes or issues you want the Prime Minister to speak about in the upcoming Mann Ki Baat episode. Share your views in this Open Forum or alternatively, you can also dial the toll-free number 1800-11-7800 and record your message for the Prime Minister in either Hindi or English. Some of the recorded messages may become part of the broadcast.

You can also give a missed call on 1922 and follow the link received in SMS to directly give your suggestions to the Prime Minister.

And stay tuned to Mann Ki Baat at 11:00 AM on 26th April 2026.

Reset
Showing 2666 Submission(s)
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 4 months 2 weeks ago
निवडणुकी नंतरचा खेळ खंडोबा, भाग दोन - कोणत्याही प्रकारची दल बदलणं, ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांच्याशीच हातमिळवणी अशी परिस्थिती निर्माण केल्यास त्यांवर कमीत कमी दहा वर्ष निवडणुकींपासून दूर राहण्याचं बंधनं घालावीत, अशा व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांनाही निवडणूकीत भाग घेण्यास मज्जाव करावा,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 4 months 2 weeks ago
निवडणुकांच्या नंतरच्या खेळ खंडोबा संदर्भात - भाग एक - हल्ली निवडणुका म्हणजे फक्त मतदारांच्या भावनांशी खेळत राहणं चालू झालं आहे, मग त्या पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, राज्यातील किंवा केंद्रातील असू ज्ञात, यातील बरेच जणं म्हणायला एकमेकांच्या विरोधात म्हणून लढतात पण प्रत्यक्षात निकालानंतर गळ्यांत गळे घालतात, हे असं का वागतात याच्या मागचं कारण फक्त त्यांनाच माहीत आणि परत एकत्र येऊन शासन करण्यास तयार होतात, काही ठिकाणी तर बिन विरोध परत यांत दमदाटी, पैशांची लालसा किंवा अन्य काही वेगवेगळी कारणं असू शकतात हेही खरं खोटं त्यांचं त्यांनाच ठाऊक, यासाठी निवडणूक प्रक्रियेत बदल करणं गरजेचं आहे, प्रत्येक उमेदवाराला त्याच्या राहत्या परिसरातच निवडणूक लढविण्यास परवानगी द्यावी, ती व्यक्ती त्या राजकीय पक्षाची कमीतकमी दोन वर्ष तरी सभासद असावी, एकदा अर्ज भरला की तो परत घेणं असं होता कामा नये, निवडणूक झाल्यानंतर त्या सर्व निवडून येणाऱ्या उमेदवारांस इतर पक्षात जाणं हेही चुकीचं ठरवून त्यांवर त्याच पक्षात संपूर्ण कालावधीसाठी राहण्याचं बंधन घालावं, उर्वरीत भाग दोन मध्ये -
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 4 months 2 weeks ago
निवडणूक भाग दोन - तर काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून लढतात यांवरही संविधानांन दिलेला प्रत्येकाचा मूलभूत हक्क, घराणेशाही वगैरे वगैरे असा खोलवर आणि समर्पक विचार विनिमय व्हावा,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 4 months 2 weeks ago
निवडणुकां घेण्या संदर्भात भाग -एक यावेळीच्या निवडणुका ह्या पूर्वी गांव खात्यांत निवडुका व्हायच्या हात वर करून, गट गट बनवून वगैरे पद्धतीनं घेतल्या जात आहेत, जसं की तीन, चार, पाच वॉर्ड एकत्रित करून मतदान करण्यास भाग पाडलं जात आहे, थोडक्यात स्वतःच्या वॉर्ड मधील मतदान न घेता गांवातील वॉर्डचं मतदान घेतलं जातंय यांतही तीन, चार, पाच अशा सर्वांना मतदान केलंच पाहीजे ही एक जबरदस्ती, इतर वॉर्ड किंवा तेथील प्रतिनिधी यांचेशी काही संबंध नाही व नंतर येणारंही नाही त्यांना आम्ही जबरदस्तीनं का बरं मत द्यावं, एकाच घरांतील कुटुंबांचं मतदान केंद्र वेगवेगळं हेही एक गूढच आहे, आमदार किंवा खासदार हे वेगळं आहे कारण ते त्या त्या गांव, तालुका, जिल्हा अशा सर्व परिसरांशी जोडलेले असतात पण वॉर्ड चे तसं नसतं तरी यांवरही निवडणूक घेणाऱ्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी पुनर्विचार करावा व जबरदस्तीनं मतदान देण्यास भाग पाडून मूर्ख बनविणारी पद्धत रद्द करावी ही नम्र विनंती, काही ठिकाणी एकाच घरांतील अनेक व्यक्ती एकाच पक्षातून लढतात तर काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून लढतात, उर्वरीत भाग दोन मध्ये -
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 4 months 2 weeks ago
EPS1995 पेंशन संदर्भात मी अनेकदा तक्रारी केल्या आणि वारंवार विनंती करून झाली तरीही परत परत निर्लज्ज होऊन आणि नाईलाज म्हणून EPS1995 या अंतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी उद्योगातील कामगार, कर्मचारी यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतन म्हणजेच पेंशन मध्ये कमीत कमी मिळणाऱ्या रकमेत साधारणतः बारा ते पंधरा हजार इतकी वाढ करावी, तसेच त्याचं दर चार ते पाच वर्षांनी पुनरावलोकन होऊन शासकीय यंत्रणेतील पेंशन प्रमाणे वाढ होत रहावी ही नम्र विनंती मी करीत आहे, मी असं म्हणणं चुकीचं आहे पण नाईलाजानं म्हणावं लागतंय की आम्ही इतक्या लोकांनी विनवण्या, आंदोलनं वगैरे करून झाली पण फक्त म्हणायला आपलं कार्यतत्पर सरकार असं निर्लज्ज कोडग्या प्रमाणे तटस्थ राहून आम्हाला अशी का वागणूक देत आहे हे आमच्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तींना अनाकलनीय आहे तरी एकवार यांवर सखोल विचार व्हावा, या वर्षीच्या अर्थ संकल्पाच्या उलाढालीत EPS1995 चा विचार होईल असं वाटलं होतं पण त्यांवर काहीच घडलं नाही आता कमीतकमी पुरवणी म्हणून विचार व्हावा व सुयोग्य मार्ग काढावा,
LathaM
LathaM 4 months 2 weeks ago
Respected Sir 🙏. Please mention about the largest all- female Panchavadyam ensemble organized by Sopanam School of Panchavadyam, Kandanakam, near Edappal, Malappuram (dist) Kerala in your next "Man ki bath". 🙏