Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Inviting Ideas for Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 26th April 2026

Inviting Ideas for Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 26th April 2026
Start Date :
Apr 08, 2026
Last Date :
Apr 24, 2026
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

Hon'ble PM Narendra Modi looks forward to sharing his thoughts on themes and issues that matter to you. Prime Minister invites you to share your ideas on topics he should address ...

Hon'ble PM Narendra Modi looks forward to sharing his thoughts on themes and issues that matter to you. Prime Minister invites you to share your ideas on topics he should address on the 133rd Episode of Mann Ki Baat.

Send us your suggestions on the themes or issues you want the Prime Minister to speak about in the upcoming Mann Ki Baat episode. Share your views in this Open Forum or alternatively, you can also dial the toll-free number 1800-11-7800 and record your message for the Prime Minister in either Hindi or English. Some of the recorded messages may become part of the broadcast.

You can also give a missed call on 1922 and follow the link received in SMS to directly give your suggestions to the Prime Minister.

And stay tuned to Mann Ki Baat at 11:00 AM on 26th April 2026.

Reset
Showing 2666 Submission(s)
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 4 months 1 week ago
आमच्या EPS1995च्या पेन्शनरांना पेंशन वाढीसाठी सरकारकडे पैसे नाहीत - आता आमचंच म्हणजे EPS1995च्या ऐंशी लाख पेन्शनरांचं उदाहरण घ्या त्यांचे कडून पैसे जमा करून घेतलेत, पेंशनही आपण मनमानी करीतच ठरविलंत आणि त्याच्या मृत्यू नंतर ती जन्मभर जमविलेले पैसे हडप करणे आणि ते बरोबर आहे की चूक याचा सारासार विचारही केला नाहीत, पेंशन काढण्याचं सूत्र वगैरे संदर्भात माझ्या सरळ आणि साध्या प्रश्नांची उत्तरं ही देऊ शकत नाहीत असे आपलं PMO आणि EPFO कार्यालयांतील सुज्ञ, हुशार, बुद्धिवान असं स्वतःला समजणारे कार्यालयीन अधिकारी मंडळी यांची आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची किंव करावीशी वाटते, माझ्या प्रश्नांना केराची टोपली दाखिवणारं "आपल्या सर्वांना घेऊन, सर्वांचा विकास करू, जलद, पारदर्शी असा स्वच्छ कारभार करू म्हणणारं पण फक्त सत्तेपुढे त्यांना नाइलाजास्तव मला असं म्हणावं लागतंय की हे आमचा विचार न करणारं निर्लज्ज, कोडगं झालेलं असं निर्दयी सरकार" आहे त्यांना आमच्या बद्दल विचार करण्याची बुद्धी कधी मिळेल याची वाट पहात बसणं इतकंच माझ्या म्हणजेच आमच्या हातात आहे,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 4 months 1 week ago
EPS संदर्भात भाग पाच - थोडक्यात 3A - 3B = 3C) 4. रिमार्क किंवा शेरा आपणांकडून मला आणि माझ्या बरोबरच इतर सत्तर ऐंशी लाख ज्येष्ठ निवृत्त वेतन धारकांना म्हणजेच पेंशनरांना सुयोग्य न्याय मिळावा ही स्वच्छ, शुद्ध, पारदर्शक, कामसू, सर्वांच्या साथीनं सर्वांचा विकास करतो असं म्हणणाऱ्या सरकारकडून EPS1995 च्या ज्येष्ठ निवृत्त पेंशन धारकांची वाजवी अपेक्षा आहे, माझ्याकडून केल्या गेलेल्या अनेकानेक प्रयत्नांना यश मीळावं आणि ऐंशी लाख पेन्शनरांचं पेंशन वाढावं हीच शेवटची इच्छा, धन्यवाद, याची कॉपी PMO कडे पाठविली आहे,
Kirupakar Bouna Rangachari
Kirupakar Bouna Rangachari 4 months 1 week ago
Respected Sir, During this war crisis almost all hotels has hiked price sighting for LPG shortage. Once war ends and normalcy returns what steps will govt take to ensure for the price reduction in the hotels and restaurants?
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 4 months 1 week ago
EPS भाग चार - 3A, प्रत्यक्षात मिळणाऱ्या पेंशनेबल सॅलरी वरिल म्हणजेच PF व निवृत्ती वेतानांच्या नियमांस ग्राह्य अशा सॅलरी वरिल 8.33% दराने प्रत्यक्षात EPS साठी संपूर्ण खरी कपात करायला हवी होती, पण प्रत्यक्षात ती कपात केली गेली नाही ती रक्कम, 3B, प्रत्यक्षात कापलेली रक्कम, बंधनात्मक म्हणजेच मर्यादीत सॅलरी रु.5000/=, रु.6500/=, किंवा रु.15000/=, यांवरिल 8.33% दराने प्रत्यक्षात कापून EPS कडे आधीच जमा करून झालेली रक्कम, (अनुक्रमे रु. 417/= रु. 541/= किंवा रु.1250/= जी असेल ती रक्कम) 3C, प्रत्यक्षात मिळणाऱ्या म्हणजे बंधनात्मक मर्यादीत सॅलरीच्या पेक्षा वाढलेल्या सॅलरी मधील फरक तफावत झालेल्या सॅलरी वरिल 8.33% दराने अजून जास्तीची जमा करायला हवी आहे ती रक्कम, (प्रत्यक्षात मिळणाऱ्या सॅलरी वरिल 8.33% दराने कापण्यास हवी होती ती रक्कम 3A, प्रत्यक्षात बंधनात्मक मर्यदित सॅलरीवर 8.33% दराने कापून गेलेली म्हणजेच आगाऊ जमा करून झालेली रक्कम 3B, आता या दोहों सॅलरीतील फरक म्हणजेच तफावत जी कमर्चाऱ्यांनी अजून Exceeding जास्तीची म्हणून EPS कडे जमा करणे बाकी आहे ती रक्कम 3C, उर्वरित भाग पाच मध्ये
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 4 months 1 week ago
EPS संदर्भात भाग तीन - सर्वात वरती EPFO जी माहीती जशी आहे तशीच माहीती आहे, उभे कॉलम रकाने हे चारच ठेवलेले आहेत, 1. महीने म्हणजे प्रत्येक महीन्या प्रमाणे दरवर्षीचे एप्रील ते मार्च असे बारा महीने, 2. प्रत्यक्षात मिळणारी पेंशनेबल सॅलरी म्हणजेच PF व निवृत्ती वेतानांच्या नियमांस ग्राह्य अशी प्रत्यक्षात प्रत्येकाला मिळणारी सॅलरी, (पूर्वी येथे बंधनात्मक मर्यादीत सॅलरी म्हणजे 16/11/2995 पासून 31/05/2001 पर्यंत रु. 5000/= यां आधारे EPS साठी कपात दरमहा रु. 417/= जमा केली होती, 01/06/2001 पासून 31/08/2014 पर्यंत रु. 6500/= यां आधारे EPS साठी कपात दरमहा रु. 541/= जमा केली होती, आणि त्या नंतर 01/09/2014 पासून पुढे रु. 15000/= यां आधारे EPS साठी कपात दरमहा रु, 1250/= जमा करणं चालू केलं ते अजून पर्यंत तसंच चालू आहे) 3.EPS साठी 8.33% दराने जमा करायची रक्कम आता यां रकान्यामध्ये मी वाढ करून त्यांत तीन उप विभाग केले आहेत, 3A, 3B आणि 3C, उर्वरित EPS भाग चार मध्ये -
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 4 months 1 week ago
EPS संदर्भात भाग दोन - तसेच माझ्यासारख्या लहान मोठ्या खाजगी कंपनीत काम करीत होते अशा बऱ्याच सत्तर ऐंशी लाख लोकांची मागील माहीती उपलब्ध असेलच असं नाही तरी सरकारनी जी माहीती उपलब्ध आहे त्यानुसार तो कर्मचारी कधी, कसा निवृत्त झाला म्हणजे 01/09/2014 पूर्वी किंवा त्या नंतर निवृत्त झाला हे न पाहता EPS1995 मधील सर्व निवृत्त पेंशनरांनाच सरसकट सरासरी वाढीव पेंशन देण्याची कृपा करावी, यासाठी EPFO ने सर्वसाधारणतः प्रत्येकानं व्याजासहीत किती पैसे भरायचे, त्याला वाढीव पेंशन किती मिळेल आणि व्याहासहीत एरिअर्स (थकबाकी) म्हणून किती पैसे मिळू शकतील हे सरकारनेच (EPFOनेच) EPS1995 मधील सर्वंच पेंशनरांना लवकरात कळवून (इ मेल, मोबाईलवर आणि वैयक्तिक पत्र पाठवून कळवावं) त्यांचे वाढीव पेंशन लवकरात लवकर चालू करावे ही नम्र विनंती, मी तयार केलेल्या नविन तंत्रशुद्ध असा 7(PS) फॉर्म सरळ व समजण्यास सोपा सुद्धा आहे, त्यांतील सविस्तर माहीती खालील प्रमाणे आहे, सर्वात वरती EPFO जी माहीती जशी आहे तशीच माहीती आहे, उभे कॉलम रकाने हे चारच ठेवलेले आहेत, उर्वरित EPS भाग तीन मध्ये -

EPS संदर्भात भाग एक - सन्माननिय श्री.नरेंद्र मोदी साहेब, साष्टांग नमस्कार, मी पेंशन वाढीसाठी बऱ्याच तक्रारी वर तक्रारी करून झाल्या दरवेळी वेगवेगळी बारा एक उत्तरं मिळाली आहेत, आता तर EPFO प्रमाणे माझ्या कंपनीकडूनही माझी माहीतीच उपलब्ध नाही असं उत्तर मिळालं, माझ्या जवळ काही थोडीशी पदोन्नती पत्र, मासिक पगार, वार्षिक भविष्य निर्वाह निधी पत्र वगैरे कागद आहेत ही अशी थोडीशी माहीती आहे, यावरून सरासरी माहीती असं भरून मी स्वतः तयार केलेला सर्वसमावेशक, तंत्रशुद्ध, सुयोग्य असा 7(PS) अर्ज आणि अशी माहीती भरलेली एकवीस पानें सोबत जोडण्याचा प्रयत्न केला पण साईज 10MB ईतकी जास्त आहे म्हणून जोडता येत नाही तरी ती कशी पाठवायची व कोणत्या मेल ID पाठवायची वगैरे कळविणे, ती माहीती एकतर कंपनीला OK करायला सांगावं किंवा ते करीत नसतील तर EPFO ने OK करावं, जे काही थोडं पुढे मागे होईल ते मला मान्य आहे, मी ऑन लाईन भरलेल्या अर्जाचा क्रमांक PMO कडे पाठविला आहे, माझ्या तक्रारींवर सुयोग्य मार्ग काढावा व मला वाढीव पेंशन चालू करून उचित न्याय द्यावा ही नम्र विनंती, उर्वरित भाग दोन मध्ये -

sutikshandwivedi
sutikshandwivedi 4 months 1 week ago
Hello, sir, great to hear India gatte is now more modern and well-looking https://thejerker.com/india-gate-a-symbol-of-sacrifice-and-national-unity/