Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Tune in to 124th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 27th July 2025

Tune in to 124th Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 27th July 2025

Read
Comments closed for this talk.
Arjun Barman
Arjun Barman 1 year 1 month ago
Dear Modi Ji bohot dukh k sath m aapko ye btana chahta hu k aap k aadesh anusar mene apna startup shuru kiya tha guru ji. but ab usko band krne ki nobat aa gyi hai guru ji. mene apne life me bohot baar koshish ki k aapke aadesh anusar m apna startup kru lekin har baar m fail hua hu. kam pda likha hu naa.. mene abki baar last koshish ki k last time m startup kruga jiske liye mene apni kmaai se khridi second hand bike bhi bech di guru ji. lekin ab lagta hai k ye startup bhi mujhe band krna pdega guru ji. kisi dost ne btaya k IRCTC ki agency lele bhai kuch naa kuch kmaai ho jayegi. but jaise he mene agency li ek saal ki IRCTC ne naye niyam laagu kr diye or wo bhi aise niyam jisme agents logo ka Aadhar verified kiya gya but Tickets nhi kaat sakte hum. kyu ki mujhe time he aisa mil rha hai guru ji k tab tk koi ticket he nhi bachta hai. 1 mahina ho gya hai guru ji aaj bhi man me ek aas hai k emandari se kmaauga izzat ki roti khauga pr ab lag nhi rha k ye aas zyada din m jga k rakh pauga
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 1 month ago
जात निहाय जनगणना आता यांत एक खरे आणि दुसरे घुसखोरी केलेले अशांची माहीती सहजगत्या जमा करण्याची नामी संधी चालून आलेली आहे, या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेऊन NRC साठी इथंभूत साचा तयार करता येईल, सर्व नागरिकांनी प्रथम आपापल्या मातृ भाषा, जसं की मराठी नंतर हिंदी, संस्कृत, इंग्रजी अशी माहीती द्यावी, प्रत्येकानं आपला धर्म हिंदु नंतर जात पुरुष, स्त्री व इतर असं सांगावं, त्यानंतर अजून हवं असेल तर ब्राह्मण किंवा जे जे काहीं असेल ते ते सांगावं, CAA संदर्भात मी मागेही लिहिलं होतं की जे जे नागरिक परदेशात गेलेले आहेत मग कशासाठीही असू द्या ते फक्त आणि फक्त आपली उन्नती म्हणजे आपला स्वतःचा फायदा करून घेण्यासाठीच गेले आहेत, सध्या आपल्या येथे रहात असलेल्यां नागरिकांना नोकरी, उद्योग धंदा निर्माण करून देणे यांस प्राधान्य द्यावं त्यानंतरच परदेशातून येणारे आपलेच पण परदेशी नागरिक यांचा विचार व्हावा,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 1 month ago
मालमत्ता कर भाग दोन - सेवा पुरविणाऱ्या शासकीय कार्यालयं सर्वांनाच एकाच प्रकारची मर्यादेत सेवा पुरवितात मग ते दोनशे, तीनशे, पाचशे हजार वगैरें क्षेत्रफळ वापरीत असतील तर त्यांना वेगवेगळ्या दरांनी कर आकारणी चुकीचं आहे, खरं तर या सर्व सेवा सर्वच नागरीकांना म्हणजे सर्वानांच समान दिलेल्या असतात त्याप्रमाणे  समान कर आकारणी झाली पाहीजे असं गृहनिर्माण संस्थांच्या पुस्तिके मध्येही सामाईक सेवा यांची समसमान आकारणी केली जावी असं लिहिलेलं आहे तर आता येथे म्हणजे शासकीय कर आकारणी यंत्रणांत हे कितपत योग्य वाटतं तरी अवश्य विचार करून सुयोग्य कार्यवाही व्हावी,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 1 month ago
मालमत्ता कर भाग एक - सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगर पालिका ह्या  वेगवेगळ्या सेवांवर म्हणजे सर्वसाधारण कर, रस्ता कर, पाणी पुरवठा लाभ कर (पाण्याचं बील वेगळं असतं ते यांत धरलेलं नाही), मल प्रवाह कर, मल प्रवाह लाभ कर (मल प्रवाहाचा लाभ काय ते त्या खात्यानांच माहीती असेल आणि हा वेगळाच जास्तीचा), वृक्ष कर, महापालिका शिक्षण उपकर, शासकीय शिक्षण उपकर (यांत महापालिका आणि शासकीय शिक्षणाचा वेगवेगळा कर कोणता हे फक्त कर घेणाऱ्यांनाच माहीत असेल), घन कचरा व्यवस्थापन कर वगैरेंवर दरवर्षी मालमत्ता कर आकारतात, याची आकारणी वापरात येणाऱ्या जागेच्या क्षेत्रफळांवर आकारणी केली जाते, ही आकारणी झोपडी, चाळीतील खोल्या, गृहनिर्माण संस्थेतील सदनिका किंवा मोठ मोठ्या गृहसंकुलातील सदनिका यांचेकडून वेगवेगळी केली जाते, जुन्या जागा असतील तर कमी कर, नतरच्यांना थोडा जास्त कर आणि अगदी नविन असतील तर त्याहून जास्त कर आकारतात, उर्वरित मालमत्ता कर भाग दोन मध्ये -
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 1 month ago
परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवासी मग आपले नागरिक असोत किंवा अन्य देशांतील नागरिक असोत त्या सर्वांचेच सारे सामान सुमान यांची रासायनिक पदार्थ, वेगवेगळ्या लहरी, कॅमेरे, लपविलेले धातू, हेरगिरी करू शकणारी धोकादायक यंत्रणा वगैरें वगैरें अशा अनेक गोष्टींची अति संवेदनशील अशा दणकट यंत्रणां असलेल्या चेंबर्स आणि त्यातील तज्ञ व्यक्तीं मार्फत कसून तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे, कोणी पैशाच्या लोभापायी, कोणी कोणाच्या दबावाखाली किंवा कोणत्या तरी अन्य कारणाने कोण कोण, कशा कशातून आणि काय काय घेऊन येईल काहीही सांगता येत नाही तरी आपल्या देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे करणं अत्यंत गरजेचं आहे,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 1 month ago
आता परदेशातून येणारी प्रत्येक आयात करीत असलेली वस्तू व्यवस्थित तपासून घेणं गरजेचं आहे, कदाचित त्यांत छुपे कॅमेरे, वेगवेगळ्या लहरी, कंपने अशा द्वारे जवळपास घडणाऱ्या गोष्टीं यांचं निरीक्षण करून इतरत्र म्हणजे इतर देशात सविस्तर विश्लेषण करून पाठविणारी यंत्रणा, थोडक्यात अदृश्य स्वरूपातील गुप्तहेर यंत्रणांच असण्याची दाट शक्यता आहे, यामुळे आपल्याकडील सर्व माहीती इतरांना मिळू शकेल व आपल्या देशाचं व नागरिकांचं जिवन धोक्यात येऊ नये यासाठी आपण त्याबाबतीत अगदी बारीक सारीक सखोल तपासणी करता येईल अशी साधनसामग्री म्हणजे सेंसेटिव्ह इन्व्हेस्टीगेशन चेंबर्स तयार करून घेणे उपयुक्त ठरेल, या बरोबरच आपल्या देशाची व आपल्या नागरिकांची कसल्याही बाबतीतील सुरक्षितता तपासणी वगैरें इतर कोणत्याही परदेशी संस्था किंवा देशद्रोह्यांच्या हाती सोपवू नये, आता कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवत न राहता जास्तीत जास्त काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे, स्वतःच स्वतःचे रक्षण करायचं आहे हे समस्त राजकारण्यांनी, शासकीय यंत्रणांनी आणि नागरिकांनी ध्यानांत ठेवून कायम सुसज्ज रहावं,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 1 month ago
लोकसभा निवडणुकीपूर्वी आपणच आरोप करीत असलेल्या बऱ्याच नको नको त्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या घोटाळेबाज अन्य पक्षीय राजकारण्यांना स्वच्छ धुतल्या सारखं समजून घेऊन भाजप मध्ये प्रवेश दिला गेला तेव्हा वाटलं होतं म्हणजे ते खरंही होतं की हिंदुराष्ट्र घोषित करण्यासाठी आपले खासदार, आमदार वगैरें घेऊन घटना बदलासाठी संसद, राज्यसभा, विधान सभा, विधान परिषद येथील एकूण पटसंख्या वाढविणं अत्यंत गरजेचं होतं हे ठीक आहे असं गृहीत धरूया, ते दल बदलू जुन्या पक्षात असतांना त्या पक्षातील लोकांना दृष्टी आड सृष्टी अशा विचारांमुळे ते चांगले वाटत होते आता त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्तेही ओरडत आहेत ती ते कसे घोटाळेबाज होते कारण त्यांचा या समस्त दल बदलूंकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसत आहे, आता तर काहीं जणांचे प्रवेश तर आपल्या देशाविरुद्ध वागणाऱ्यांशी संबधित आहेत अशांनाही पक्ष प्रवेश देण्यांत येत आहेत असं वाचनात आलं, आता असं घडत असेल तर यापुढे सर्वसामान्य नागरिक कोणांवर विश्वास कसा ठेवणार आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होणार असं वाटू लागलंय आणि याचा सखोल विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 1 year 1 month ago
कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या वेळेत कामाची विभागणी तसंच कार्यालयांच्या वेळाही थोड्या थोड्या बदलाव्यात, मी मागेही लिहून पाठविलं होतं की जास्त गर्दी असलेल्या सहा सहा, सात सात, आठ आठ अशा  स्टेशनांच्या मधे आपापसात छोट्या छोट्या अंतराच्या जास्तीत जास्त शटल सर्व्हिस चालू कराव्यात जेणेकरून लांब लांबच्या गाड्यांमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल, याबरोबरच प्रत्येक स्टेशनांच्या दोन्ही बाजूकडील म्हणजे पूर्व आणि पश्चिमे कडील बँक, आस्थापना, खाजगी कंपन्या त्यांची कार्यालयं, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, मॉल, दुकानं यांनी आपापल्याकडे येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळेची शक्य तितक्या भागात विभागणी करावी जसं की शंभर जणं असतील तर त्यातील काहीं जणं पंधरा, वीस, पंचवीस टक्के या प्रमाणात सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा पासून पुढे सुरुवात करावी व कामांच्या तासांप्रमाणे सुटण्याच्या वेळा ठरवाव्यात म्हणजे आपोआप गर्दीचं प्रमाण आटोक्यात येईल यासह अति गर्दीमुळे रेल्वे, बस, अशा सर्व वाहतुकींच्यावर येणाऱ्या ताणांवर मर्यादा येईल व त्यामुळे होणारी हानी टळू शकेल,
kishor malviya
kishor malviya 1 year 1 month ago
what is the plan for adding sprituality in the education system,because as we all know that at the end we all have to leave this 5 elemental body. after the foreign invasions we forgot the gurukul system where we used to learn the truth that we are not only this body, we should be on a path towards transcendence. india is always known for the gurus not for the technology, thats why the world call bharat as विश्वगुरु. only bharat has the paths of deep spirituality, foreign invadors stole our scriptures but they are not yet able to decode them. invadors demolished our gurukuls, destroyed our temples, killed our ancestors and gurus but still the path towards moksha is known by us, because its always comes from inside. the real knowledge comes from the inner side. the university of virginia is researching on past lifes but we the OG's are not talking about it. Thanks. jai mahakal
Naga Sai Durga Sasank Loya
Naga Sai Durga Sasank Loya 1 year 1 month ago
sir, I think we need to discuss national security and public security. need more awareness of the army and police.