Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

स्कूल मानक, स्‍कूल आकलन और स्कूल प्रबंधन पद्धतियां

School standards, School assessment and School Management systems
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

स्कूलों के कार्यकरण के सभी पहलुओं जैसे कि शैक्षिक और सह-शैक्षिक ...

स्कूलों के कार्यकरण के सभी पहलुओं जैसे कि शैक्षिक और सह-शैक्षिक क्षेत्र, भौतिक ढांचा, संकाय प्रबंध, स्कूल नेतृत्व, अधिगम परिणाम और छात्रों तथा उनके माता-पिता/सरंक्षकों की संतुष्टि को शामिल करने के लिए स्कूल गुणवत्ता आकलन और प्रत्याायन पद्धति बनाने की आवश्यकता है। आदेशात्मकता और समझाने-बुझाने के बीच संतुलन बनाकर स्कूलों अभिशासन का बेहतर ढांचा, प्रबंधन के बेहतर तौर-तरीकों के लिए जिला तथा ब्लॉक स्तर के शिक्षा अधिकारियों प्रधान अध्यापकों को प्रशिक्षण, स्कू्लों के निष्पादन की बेहतर निगरानी और सहायता के लिए आंकड़ों का उपयोग और सामुदायिक संसाधन जुटाना तथा स्कूलों के निष्पादन ने सुधार के प्रयास/वर्तमान अनुभव क्या है और ठोस परिणाम प्राप्त करने के लिए इन्हें किस प्रकार बेहतर बनाया जा सकता है।

फिर से कायम कर देना
1108 सबमिशन दिखा रहा है
zppsgureghar
zppsgureghar 10 साल 6 महीने पहले
शालेय व्यवस्थापन समितींचे प्रबोधन करणे.सकारात्मकता वाढविणे.पालक सभा ,ओपन डे ,शाळेसाठी एक दिवस सामाजिक कामात माझा सहभाग ,माजी विद्यार्थी मेळावा असे उपक्रम राबविल्यास समाज सहभाग वाढेल. 2. शाळेस जाणवणाऱ्या समस्या समजून घेऊन सोडवणे .शालेय तपासणी विद्यार्थ्यांची पर्यवेक्षीय यंत्रणेने करावी . 3.विविध कलाकाऱाचा सहभाग घ्यावा.
RAVINDRA RANGNATH NADARKAR
RAVINDRA RANGNATH NADARKAR 10 साल 6 महीने पहले
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निवडीचे निकष बदलण्यात यावे . सदस्याचे मुल दाखला घेऊन गेल्यास pad रद्द आपोआप व्हावे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करतना स्पर्धा परीक्षा घेण्यात यावी उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्या नियुक्तीसाठी शिक्षण क्षेत्रातील अनुभवाची अट असावी
ZHAGADEWADI PUNE
ZHAGADEWADI PUNE 10 साल 6 महीने पहले
शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांस शैक्षणिक पात्रतेचा निकष लावावा मुख्याध्यापाकांसाठी सेवाप्रवेशोत्तर स्वतंत्र परीक्षा घ्यावी PTR गुणोत्तर २० विद्यार्थांसाठी 1 शिक्षक असे असावे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करुन शालेय गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. शाळेमध्ये शैक्षणिक व अशैक्षणिक उपक्रम घेण्यात यावे
asha ravindra naik
asha ravindra naik 10 साल 6 महीने पहले
शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांस शैक्षणिक पात्रतेचा निकष लावावा मुख्याध्यापाकांसाठी सेवाप्रवेशोत्तर स्वतंत्र परीक्षा घ्यावी PTR गुणोत्तर २० विद्यार्थांसाठी 1 शिक्षक असे असावे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करुन शालेय गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. शाळेमध्ये शैक्षणिक व अशैक्षणिक उपक्रम घेण्यात यावे
KANDI DARSHAN SWARUPCHAND
KANDI DARSHAN SWARUPCHAND 10 साल 6 महीने पहले
,ओपन डे ,शाळेसाठी एक दिवस सामाजिक कामात माझा सहभाग ,माजी विद्यार्थी मेळावा असे उपक्रम राबविल्यास समाज सहभाग वाढेल. शिवाय गुणवत्तेत वाढ होउु शकत नाही.शाळा तपासणी करण्यासाठी पूर्वीची कठोर तपासणी पद्धती वापरण्याची गरज नाही.फक्त तपासणी अगोदर किमान दोन महिने संबंधित शाळेला आगाऊ सूचना द्यावी..
HARKULBUDRUK SINDHUDURG
HARKULBUDRUK SINDHUDURG 10 साल 6 महीने पहले
1.पालकांचा जास्तीतजास्त सहभाग वाढविणे.परिक्षा कठोर पद्धतीने घेतली पाहिजे. 2.माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करुन शालेय गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. 3.शाळेमध्ये शैक्षणिक व अशैक्षणिक उपक्रम घेण्यात यावे.
KALTHAN NO.2 PUNE
KALTHAN NO.2 PUNE 10 साल 6 महीने पहले
ओपन डे ,शाळेसाठी एक दिवस सामाजिक कामात माझा सहभाग ,माजी विद्यार्थी मेळावा असे उपक्रम राबविल्यास समाज सहभाग वाढेल. शिवाय गुणवत्तेत वाढ होउु शकत नाही.शाळा तपासणी करण्यासाठी पूर्वीची कठोर तपासणी पद्धती वापरण्याची गरज नाही.फक्त तपासणी अगोदर किमान दोन महिने संबंधित शाळेला आगाऊ सूचना द्यावी..
TEKEPAR BHANDARA
TEKEPAR BHANDARA 10 साल 6 महीने पहले
in most schools of remote villages SMC members are mostly either farmers or labours. when government organise any training programme, they hesitate because of the work they rely on as it is their mean of income. they should be provided with a little TA/DA allowances so that they would be encouraged as they get their daily-wages charge and will participate in this movement efficiently.